अभिनेत्री अमृता सुभाष हिने तिचे नवीन फोटो शेअर केले आहेत.

या फोटोंमध्ये ती भारतीय वेशभूषेत दिसत आहे. तिने लाल रंगाचा ड्रेस परिधान केला आहे.

या ड्रेसमध्ये ४३ वर्षीय अभिनेत्री अमृताचे सौंदर्य आणखीच खुलले आहे.

अमृताने नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा, दिल्ली येथून पदवीचे शिक्षण घेतले आहे.

तिने २००४ साली प्रदर्शित झालेल्या 'श्वास' या मराठी सिनेमातून कारकीर्दीची सुरुवात केलेली. या सिनेमाला राष्ट्रीय पुरस्कार मिळालेला.

अमृताला सर्वोत्तम सहाय्यक अभिनेत्रीचा फिल्मफेअर आणि राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला आहे.