अभिनेत्री अनन्या पांडे नेहमीच काहीतरी हटके लुक करत असते.

सोशल मीडियावर सतत ती सक्रिय असते.

अशातच तिचे काही फोटो समोर आले आहे.

या फोटोमध्ये तिने सुंदर पर्लचा ड्रेस परिधान केला आहे.

तिचा हा लूक सध्या चर्चेत आहे.