मराठीत चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री उर्मिला कोठारे ही सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असते.

उर्मिलाला सोशल मीडियावर फोटो शेअर करत असते.

उर्मिलाने नुकतेच साडीतील काही फोटो शेअर केले आहेत. 

साडीमध्ये  उर्मिला कोठारे खूपच सुंदर दिसत आहे.

उर्मिलाच्या साधेपणाने चाहत्यांना भुरळ घातली आहे.