अभिनेत्री शेफाली जरीवाला ही नेहमीच तिच्या बोल्ड अदांनी चाहत्यांचे लक्ष वेधत असते.

शेफालीने तिचे बोल्ड फोटो शेअर केले आहेत.

या फोटोत ती लाल रंगाच्या ब्लाऊजमध्ये दिसत आहे.

याव्यतिरिक्त तिने काळ्या रंगाच्या जाळीदार ड्रेसमधील फोटोही शेअर केले आहेत.

शेफाली हिने सन २००२ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'मुझसे शादी करोगी' सिनेमात आयटम साँग केले होते.

या सिनेमात तिने 'काटा लगा' या गाण्यावर परफॉर्म केला होता. तेव्हापासून तिला 'काटा लगा गर्ल' म्हणून ओळखले जाते.