अभिनेत्री मिमी चक्रवर्ती हिच्या लेटेस्ट फोटोंमध्ये तिचा शानदार अंदाज पाहायला मिळत आहे.

मिमीने या मनमोहक फोटोंमध्ये काळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला आहे. यात ती खूपच सुंदर दिसतेय.

मिमी चक्रवर्ती ही एक बंगाली अभिनेत्री आहे. तिने अनेक सिनेमात काम केलंय.

तिच्या सिनेमांमध्ये 'बाझी', 'व्हिलन', 'गँगस्टर' आणि 'ड्रॅक्युला सर' यांसारख्या सिनेमांचा समावेश आहे.

विशेष म्हणजे, अभिनयाव्यतिरिक्त ती राजकारणातही सक्रिय आहे. ती तृणमूल काँग्रेस पक्षाची खासदार आहे.