अभिनेत्री अनुष्का सेन हिची गणना छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्रींमध्ये होते.

अवघ्या 21 वर्षांची असलेली अनुष्का तिच्या मालिकांव्यतिरिक्त तिच्या हॉटनेसमुळेही चर्चेत असते.

अलीकडेच अनुष्काने तिच्या अधिकृत इंस्टाग्रामवर बीचवरील काही फोटो शेअर केले आहेत.

या फोटोत ती खूपच मादक दिसत असून चाहत्यांच्या नजरा तिच्यावर खिळल्या आहेत.

चाहत्यांना तिच्यावरून नजर हटवणेदेखील कठीण झाले आहे.

अनुष्काविषयी बोलायचं झालं, तर तिने 'बालवीर', 'झांसी की रानी', 'देवों के देव... महादेव' यांसारख्या मालिकेत काम केले आहे.