‘आई कुठे काय करते’ या मालिकेत ‘ईशा’ ही भूमिका साकारणारी अभिनेत्री अपूर्वा गोरे.

अपूर्वा तिच्या स्टाईल आणि फॅशन चाहत्यांचे लक्ष वेधुव घेते.

अपूर्वा सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते.

तिने नुकतेच काही फोटो शेअर केले आहेत.

या फोटोमध्ये अपूर्वाने सुदंर असा घागरा परिधान केला आहे.