गाणं, अभिनयासोबतच आर्यानं आपल्या सौंदर्यानंही चाहत्यांना भूरळ घातली आहे.

आर्या सतत आपले फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.

सध्या तिचे लेटेस्ट फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

या फोटोमध्ये आर्याने पोपटी रंगाची साडी घातली आहे.

आर्याने पारंपारीक लूक केला आहे.