अश्विनी भावे ही एक लोकप्रिय अभिनेत्री आहे.
नुकतेच तिचे काही फोटो व्हायरल झाले आहेत.
यामध्ये तिने सुंदर अशी लाल रंगाची साडी नेसली आहे.
तसेच कानात सुंदर इअरिंग घातले आहेत.
तसेच तिच्या चाहत्यांना देखील हा लूक खूप आवडले आहेत.