अश्विनी भावे या एक एव्हरर्गीन अभिनेत्री आहे.

त्यांनी अनेक सिनेमांमध्ये काम केले आहे.

अजूनही त्या सोशल मीडियावर चांगल्याच सक्रिय असतात.

अशातच त्यांचे काही फोटो व्हायरल झाले आहेत.

यामध्ये त्यांनी पांढऱ्या रंगाचा टॉप आणि काळ्या रंगाचा स्कर्ट परिधान केला आहे.