अभिनेत्री अश्विनी भावे या एक एव्हरग्रीन अभिनेत्री आहेत.

त्यांनी अनेक मराठी चित्रपटांमध्ये काम केलेले आहे.

नुकतेच त्यांचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत.

या फोटोमध्ये त्यांनी बॉडी फिट काळ्या आणि पांढऱ्या रंगाचा एक सुंदर असा ड्रेस परिधान केलेला.

या ड्रेसमध्ये त्या वेगवेगळ्या पोझ देताना दिसत आहे.