अभिनेत्री अवनीत कौर ही सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.
तिच्या प्रत्येक फोटो आणि लूकची सोशल मीडियावर चर्चा असते.
अवनीत कौरने लेटेस्ट फोटोशूट केलं आहे.
तिने या फोटोमध्ये पांढऱ्या रंगाचा टॉप घातला आहे.
तिचे लाखो चाहते आहेत.