टीव्ही इंडस्ट्रीतील युवा प्रतिभावान अभिनेत्रींमध्ये अवनीत कौर हिच्या नावाचाही समावेश होतो.

अनवीत सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते.

अशात तिने नवीन फोटो शेअर केले आहेत.

या फोटोंमध्ये अवनीत काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये दिसत आहे. तसेच, रंगीत ओढणी घेतली आहे.

तिला इंस्टाग्रामवर 3 कोटींहून अधिक चाहते फॉलो करतात.