छाेट्या पडद्यावरून प्रसिद्धीच्या झाेतात येणारी अभिनेत्री अवनीत कौर.

साेशल मीडियावर कायम सक्रिय राहणाऱ्या अवनीतचेी कमालीची फॅन फाॅलाेविंग आहे.

तिने साेशल मीडियावर फाेटाे आणि व्हिडिओवर शेअर करते.

तिच्या पोस्टव चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव हाेताना दिसतो.

अवनीतच्या ग्लॅमरस लूकने चाहत्यांना वेड लावलं आहे.