मराठी अभिनेत्री भाग्यश्री मोटे हिचा सोशल मीडियावर चांगलाच वावर आहे.

ती चाहत्यांसाठी दरदिवशी कोणती ना कोणती पोस्ट शेअर करत असते.

तिच्या फोटोंना चाहते तुफान पसंती दर्शवतात.

तिने शेअर केलेल्या फोटोंमध्ये ती बीचवर दिसत आहे.

या फोटोंना २० हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत.

'तू खूप सुंदर आहेस', 'माझी आवडती अभिनेत्री', असे म्हणत चाहत्यांनी तिचं कौतुक केलंय.