मराठी चित्रपटसृष्टीमधील प्रसिद्ध अभिनेत्री भाग्यश्री मोटे.

भाग्यश्री  सोशल मीडियावरील तिच्या पोस्टमुळे चर्चेत असते.

भाग्यश्री  सोशल मीडियावर सतत सक्रिय असते.

तिने साडीतील काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

तिच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाईक आणि कमेंटचा वर्षाव केला आहे.