तेरे नाम या चित्रपटातून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे भूमिका चावला.

भूमिका सोशल मीडियावर देखील चांगलीच सक्रिय असते.

नुकतेच तिचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

हे फोटोमध्ये तिने सुंदर असा गाऊन परिधान केला आहे.

तसेच ती वेगवेगळ्या पोझ देताना दिसत आहे