‘तुझ्यात जीव रंगला’फेम अभिनेत्री धनश्री काडगावकर.

धनश्रीचा जांभळ्या रंगाच्या साडीतील नवा लूक व्हायरल होत आहे.

धनश्री सोशल मीडियावर सक्रिय असते.

‘साडीसारखे परफेक्ट काहीही वाटत नाही ’ असं फोटोंना कॅप्शन दिले आहे.

धनश्रीने साडीवर गुलाबी रंगाचा स्लिव्हलेस ब्लाऊज परिधान केला आहे.