हिंदी सिने जगतातील बोल्ड आणि बिंधास्त अभिनेत्री म्हणून दिशा पटानीचे नाव घेतले जाते. 

तिचे बोल्ड फोटो सोशल मीडियावर नेहमीच धुमाकूळ घालत असतात. 

अलिकडेच तिने पुन्हा एकदा बोल्ड फोटो शेअर करत चाहत्यांना मोहित केले आहे.

फोटोमध्ये दिशाने काळ्या रंगाचा वनपीस घातलेला दिसत आहे.

दिशाने एम. एस. धोनी चित्रपटातून सिने जगतात पदार्पण केले होते.