बॉलिवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत, ज्या त्यांच्या सिनेमांमुळे कमी आणि बोल्डनेसमुळे जास्त चर्चेत असतात.

अशा अभिनेत्रींमध्ये दिशा पटानी आघाडीवर आहे. दिशा आपल्या हॉट आणि बोल्डनेसने सर्वांचे लक्ष वेधते.

तिने अलीकडेच हॉट आणि बोल्ड लूकमधील फोटो शेअर केले होते.

या फोटोंमध्ये दिशाची मोहक अदा चाहत्यांना भुरळ घालत होती.

दिशाने या फोटोंमध्ये एकदम किल्लर पोझ दिल्या आहेत, ज्यावरून नजर हटवणे चाहत्यांना कठीण होत आहे.