बॉलिवूडमधील अव्वल अभिनेत्रींमध्ये दिशा पटानीचा समावेश होतो.

दिशाने इंस्टाग्रामवर नुकतेच साडीतील फोटो शेअर केले आहेत.

या फोटोत ती खूपच सुंदर दिसत आहे.

तिच्या या फोटोंवर लाखो लाईक्स आणि हजारो कमेंट्स आल्या आहेत.

तिला इंस्टाग्रामवर तब्बल ५ कोटींहून अधिक चाहते फॉलो करतात.

दिशा शेवटची 'राधे' या सिनेमात झळकली होती.