दिशा पाटणी ही एक लोकप्रिय अभिनेत्री आहे.
सोशल मीडियावर देखील ती सक्रिय असते.
नुकतेच तिने काही फोटो शेअर केले आहेत.
यामध्ये तिने लाल रंगाचा हॉट असा वन पिस घातला आहे.
यामध्ये ती बोल्ड पोझ देताना दिसत आहे.