मुलगी झाली हो या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे दिव्या पुगावकर होय.
सध्या दिव्याचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत.
या फोटोमध्ये तिने पांढऱ्या रंगाचा सुंदर लेहेंगा परिधान केलेला आहे.
या ड्रेसला मॅचिंग अशी ज्वेलरी तिने परिधान केलेली आहे.
तसेच तिने केसात माळलेल्या गजऱ्याने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतलेले आहे.