अभिनेत्री गौरी कुलकर्णी ही टीव्हीवरील सर्वाधिक चर्चेत असलेली अभिनेत्री आहे.

सतत सोशल मीडियावर सक्रिय असणार्‍या गौरी कुलकर्णीने तिचे लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत.

शेअर केलेल्या फोटोंमध्ये गौरीने पांढर्‍या रंगाच्या ड्रेसमध्ये दिसत आहे.

‘आई कुठे काय करते’ या मालिकेत तिने गौरीची भूमिका साकारली आहे.

अशात चाहते तिच्या या फोटोवर लाईक आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.