गौरी नलावडे ही एक लोकप्रिय मराठी अभिनेत्री आहे.
अनेक मालिका आणि चित्रपटात तिने काम केले आहे.
नुकतेच तिने सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत.
या फोटोमध्ये तिने बॉडीकॉन निळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला आहे.
यामध्ये ती वेगवेगळ्या पोझ देताना दिसत आहे.