सध्या जिनेलिया वेड चित्रपटाच्या यशाचा आनंद लूटत आहे.

जिनेलिया मोठ्या ब्रेकनंतर अभिनय क्षेत्रामध्ये पदार्पण करत आहे.

जिनेलिया अजूनही तेवढीच सुंदर दिसत आहे जेवढी पूर्वी होती

जिनेलिया सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.

 वैयक्तीक आयुष्यासाठी देखिल जिनेलिया खूपच चर्चेत असते.