अभिनेत्री जिनिलिया देशमुख हिचा करिअरचा ग्राफ चांगलाच उंचावत आहे.

ती सोशल मीडियावर देखील सक्रिय असते.

तिचे वेगवेगळे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते.

नुकतेच तिचे पांढऱ्या रंगाच्या साडीमधील काही फोटो व्हायरल झाले आहेत.

यामध्ये ती कमालीची सुंदर दिसत आहे.