अभिनेत्री गिरिजा ओक ही एक सर्वगुणसंपन्न अभिनेत्री आहे.

तिने अनेक भूमिका साकारल्या आहेत.

सध्या तिचे काही साडीतील फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

यामध्ये तीने आकाशी रंगाची साडी नेसली आहे.

तसेच पांढऱ्या रंगाचा स्लिव्हलेस ब्लाऊज परिधान केला आहे.