अभिनेत्री गिरीजा प्रभूला ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या मालिकेतून प्रसिद्धी मिळाली.

या मालिकेत गिरीजाने साकारलेली ‘गौरी’ ही भूमिका साकारली आहे.

गिरीजाचे महाराष्ट्रातील घराघरात प्रचंड चाहते आहेत.

गिरीजा सोशल मीडियावर सतत सक्रिय असते.

गिरीजाने साडीतील काही फोटो शेअर केले आहेत.