मराठमोळी अभिनेत्री हेमल इंगळेने तेलुगू चित्रपटांत आणि नंतर मराठी चित्रपटांत काम केलं आहे.

सचिन पिळगावकर दिग्दर्शित ‘अशी हि आशिकी’ या सिनेमातून तिने मराठी चित्रपट सृष्टीत पदार्पण केलं.

ह्या चित्रपटात तिने अभिनय बेर्डे सोबत काम केलंय आणि ह्या दोघांची जोडी प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस पडली.

2019साली हुशारु  नावाच्या तेलगू सिनेमात सुद्धा हेमलला काम करण्याची संधी मिळाली.

चित्रपटात काम करण्याआधी तिने मॉडेलिंग पासून आपलं करिअर सुरु केलं होतं.