हिना अभिनयायोबतच सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते.

सध्या हिना मालदीवमध्ये विकेंडचा आनंद लुटत आहे.

व्हायरल झालेल्या फोटोत वेस्टर्न लूकमध्ये हिना खूपच सुंदर दिसत आहे.

हिनाने सिंपल मेकअप आणि डोक्यावर कॅप घालून आपला लूक कंपलिट केला आहे.

हिनाचा सोशल मीडियावर मोठा चाहतावर्ग आहे.