अभिनेत्री हिना खान हिने लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत.

या फोटोंमध्ये ती चमकदार गाऊनमध्ये दिसत आहे.

या गाऊनने तिच्या सौंदर्यात चार चाँद लावले आहेत.

हिना ३४ वर्षांची असून तिला 'ये रिश्ता क्या कहलाता है' या मालिकेतून अफाट प्रसिद्धी मिळाली होती.

हिनाने 'हॅक्ड' या सिनेमातून बॉलिवूड पदार्पण केले होते.

यानंतर ती 'अनलॉक' आणि 'विशलिस्ट' यांसारख्या सिनेमात झळकली आहे.