हिना खान सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.

तिचा सोशल मीडियावर मोठा चाहतावर्ग आहे.

हिना खानने नुकतंच वेस्टर्न ड्रेसवर नवीन फोटोशुट केले आहे.

आकाशी रंगाच्या वेस्टर्न ड्रेसमध्ये हटके दिसत आहे.

तिने सिंपल मेकअप करुन आपला लूक कंपलिट केला आहे.