ईशा केसकर ही एक लोकप्रिय अभिनेत्री आहे.

सध्या ती एका मालिकेत काम करत आहे.

नुकतेच तिचे काही फोटो व्हायरल झाले आहेत.

यामध्ये तिने काळ्या रंगाचा सुंदर ड्रेस परिधान केला आहे.

तिचे हे फोटो सगळ्यांना आकर्षित करत आहेत.