ओटीटी फ्लॅटफॉर्मवरील मिर्झापूर वेबसिरीज प्रचंड गाजली होती

या वेबसिरीजमधील माधुरी भाभीची भूमिका इशा तलवारने साकारली होती.

इशा तलवार सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते.

इशाच्या बोल्ड आणि हॉट फोटोंची सोशल मीडियावर सध्या चर्चा सुरू आहे.

ती नेहमीच तिचे बोल्ड फोटो चाहत्यांशी शेअर करत असते.