अभिनेत्री जान्हवी कपूर ही सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते.

नुकतेच जान्हवीचे काही फोटो व्हायरल होत आहेत.

या फोटोमध्ये तिने सोनेरी रंगाची सुंदर अशी साडी नेसली आहे.

तसेच या साडीला मॅचिंग तिने ज्वेलरी परिधान केली आहे.

या फोटोज मध्ये ती वेगवेगळ्या पोस्ट देताना दिसत आहे.

तिच्या चाहत्यांना हे फोटो खूप आवडले आहेत.