जान्हवी कपूर ही एक लोकप्रिय अभिनेत्री आहे.
सोशल मीडियावर देखील ती सक्रिय असते.
नुकतेच तिचे काही फोटो व्हायरल झाले आहेत.
यामध्ये तिने सुंदर असा पांढऱ्या रंगाचा वन पिस परिधान केला आहे.
तसेच गळ्यात सुंदर असा नेकलेस घातला आहे.