जान्हवी कपूर तिच्या चित्रपटांमुळे नेहमी चर्चेत असते.

अशातच तिचे लाल रंगाच्या ड्रेस मधील काही फोटो व्हायरल होत आहेत.

या फोटोमध्ये ती खूपच बोल्ड  दिसत आहे.

अनेकजण या फोटोवर त्यांच्या प्रतिक्रिया देत आहेत.

तिच्या चाहत्यांना देखील हे फोटो खूप आवडले आहेत.