अभिनेत्री जान्हवी कपूर सोशल मीडियावर सक्रिय असते.
नुकतेच तिचे काही फोटो व्हायरल झाले आहेत.
यामध्ये तिने सुंदर लेहेंगा परिधान केला आहे.
तसेच मॅचिंग ज्वेलरी परिधान केली आहे.
तिचे हे फोटो सध्या जोरदार व्हायरल होत आहेत.