जान्हवी कपूर हिच्या स्टाईलने  खूप चर्चेत असते.

नुकतेच तिचे काही स्विमिंग पूल मधील फोटो व्हायरल झाले आहेत.

या फोटोमध्ये तिने पिवळ्या रंगाची बिकिनी घातली आहे.

तसेच ती वेगवेगळ्या पोझ देताना दिसत आहे

तिच्या चाहत्यांना हे फोटो खुप आवडले आहेत