जान्हवी कपूर ही एक लोकप्रिय अभिनेत्री आहे.
सोशल मीडियावर ती सक्रिय असते.
नुकतेच तिचे काही हॉट फोटो शेअर आले आहेत.
यामध्ये तिने पीच कलरचा ड्रेस परिधान केला आहे.
या फोटोंमध्ये ती वेगवेगळ्या पोझ देताना दिसत आहे.