जान्हवी कपूर ही तिच्या स्टाईलने नेहमीच सगळ्यांना प्रभावित करत असते.

नुकतेच तिचे साडीमधील काही फोटोज व्हायरल झालेले आहेत.

फोटोमध्ये , तिने निळ्या रंगाची सुंदर अशी साडी परिधान केलेली आहे.

यासोबत तिने डायमंड ज्वेलरी घातलेली आहे.

या फोटोमध्ये तिने लावलेली टिकलीने ती आणखी सुंदर दिसत आहे.

जान्हवी कपूर ही तिच्या स्टाईलने नेहमीच सगळ्यांना प्रभावित करत असते.