बिग बॉस स्पर्धक जान्हवी किल्लेेकर ही नेहमी चर्चेत असते.

नुकतेच जान्हवीचे गणपती निमित्त सुंदर असे फोटो व्हायरल झाले आहेत.

या फोटोमध्ये तिने पिवळ्या रंगाची साडी नेसलेली आहे.

यासोबत तिने मराठमोळा सुंदर असा साज शृंगार केलेला आहे.

तिच्या चाहत्यांना हे फोटो खूप आवडले आहेत.