जान्हवी किल्लेकर लोकप्रिय अभिनेत्री आहे.

बिग बॉसनंतर तिची लोकप्रियता खूप वाढली.

सोशल मीडियावर देखील ती सक्रिय असते.

नुकतेच तिचे काही साडीतील फोटो व्हायरल झाले आहे.

यामध्ये तिने सुंदर अशी पैठणी नेसली आहे.