श्रीदेवीची लेक आणि अभिनेत्री जान्हवी कपूर ही तिच्या अभिनयाने चाहत्यांना वेड लावत असते.
विशेष म्हणजे, जान्हवीचा अभिनयाव्यतिरिक्त सोशल मीडियावरही मोठा वावर आहे.
ती तिच्या चाहत्यांसोबत नवनवीन फोटो व्हिडिओ शेअर करत असते.
अशात तिने नुकतेच बोल्ड फोटो शेअर केले आहेत.
या फोटोत जान्हवी वनपीस ड्रेसमध्ये दिसत आहे.
तिच्या या फोटोंवरून चाहत्यांना नजर हटवणे कठीण झाले आहे.