अभिनेत्री जान्हवी कपूर हिने नवीन फोटो शेअर केले आहेत.

या फोटोंमध्ये ती काळ्या रंगाच्या साडीत दिसत आहे.

जान्हवीने शेअर केलेल्या या फोटोंमध्ये ती वेगवेगळ्या पोझ देताना दिसत आहे.

तिच्या या फोटोंना लाखो लाईक्स मिळाले आहेत.

विशेष म्हणजे, जान्हवी ही दिग्गज अभिनेत्री श्रीदेवी यांची मुलगी असून त्यांच्याच पावलांवर पाऊल टाकत आहे.

जान्हवी नुकतीच 'गुडलक जेरी' या सिनेमात झळकली होती. आता ती आगामी 'तख्त' या सिनेमात दिसणार आहे.