जिनिलिया देशमुख ही एक लोकप्रिय अभिनेत्री आहे.

अनेक सिनेमांत तिने काम केले आहे.

सध्या ती सोशल मीडियावर देखील सक्रिय असते.

नुकतेच तिचे काही सुंदर फोटो व्हायरल झाले आहेत.

यामधील तिचा लुक सगळ्यांना खूप आवडला आहे.