वेड या चित्रपटातून अभिनेत्री जीया शंकर ही घराघरात पोहोचली आहे.

नुकतेच तिचे सुंदर असे फोटो समोर आलेले आहेत.

या फोटोमध्ये तिने पांढऱ्या रंगाची साडी आणि स्लीवलेस ब्लाऊज परिधान केलेला आहे.

यासोबतच गळ्यात चिंचपेटी कपाळी सुंदर अशी टिकली आणि केसात गजरा माळलेला दिसत आहे.

या फोटोमध्ये ती वेगवेगळ्या पोज देताना दिसत आहे.

तिच्या चाहत्यांना हे फोटो खूप आवडले आहेत.