जिया शंकर ही एक लोकप्रिय अभिनेत्री आहे.
वेड या सिनेमातून तिने मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केले.
सोशल मीडियावर देखील ती सक्रिय असते.
नुकतेच तिचे काही फोटो व्हायरल झाले आहेत.
यामध्ये तिने पांढऱ्या रंगाची सुंदर साडी नेसली आहे.