वेड या सिनेमातून नावारुपाला आलेली अभिनेत्री म्हणजे जिया शंकर

जिया सोशल मीडियावर देखील खूप सक्रिय असते.

नुकतेच तिचे काही फोटो व्हायरल झाले आहेत.

 तिने बिकिनी टॉप घातला आहे.

सध्या हे फोटो खूप व्हायरल होत आहेत.